Wednesday, December 19, 2018

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
चला मराठा नवउद्योजक घडवूया

व्यवसायासाठी
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा कर्ज योजना-
1) IR - वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.
2) IR - गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना.
3) (FPO) (GL-1) - गट प्रकल्प कर्ज योजना.
 योज कोणासाठी
 1) लाभार्थी  हा 18 ते 45
वयोगटातील व्यक्ती आसावा.
2)  लाभार्थी  महाराष्ट्राचा रहिवासी  असावा.
3) लाभार्थ्याचं  वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असाव.

 कोणासाठी
1) कृषी,सलग्न व पारंपारिक उपक्रमानसाठी
2) लघु व मध्यम उद्योगांसाठी - अ) उत्पादन ब) व्यापार व विक्री
3) सेवा क्षेञासाठी

  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
  • योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
  कागदपत्रे
1) उत्पन्न  दाखला (तहसिलदार )
2) रहिवासी दाखला ग्रामसेवक
3) आधार कार्ड - मो.नं.लिंक असावा
4) रेशनकार्ड
5) शाळा सोडलेला दाखला
6) असल्यास जातिचा दाखला
7) राष्ट्रीय बँक पासबुक व स्टेट मेंट झेराॕक्स 1 वर्षाची
8) पॕन कार्ड
9) IT रीटन 3 वर्षाची असल्यास किंवा तहसिल उत्पन्न दाखला
10 ) रजिस्टर मो.नं .व Email ID
11 ) प्रोजेक्ट नाव आणि अंदाज पञक

अधिक माहितीसाठी उद्योग महास्वयम संकेत स्थळाला भेट द्या
https://udyog.mahaswayam.gov.in/#/home

6 comments:

  1. मला माहिती सांगा या योजने बद्दल मी नाव नोंदणी केली आहे पुढे काय करावे 9673771253 whatup

    ReplyDelete
  2. ह्या योजनेची सर्व प्रोसेस हि ऑनलाइन पद्धतीने आहे सर्व कागद पत्रांबरोबर फॉर्म भरावा आणि त्या संकेतस्थळावर जाऊन वेळेवर update घ्यावे

    ReplyDelete
  3. प्रयत्न करून बघूया. मराठा असल्यामुळे कोणता लाभ व कज॔ कधी मिळाले नाही. स्वप्नाना नेहमी फाडत राहीलो.

    ReplyDelete