Ranjitpawarakluj |
छत्रपती शिवरायांच्या पावन भुमीत माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे, ज्या महाराष्ट्रात मराठी अस्मितेची ज्योत पेटवत ठेऊन शिवरायांनी पवित्र भगवा ध्वज फडकला, अश्या या महाराष्ट्रात मी जन्म घेतला हि मी माझी पुण्यायीच समजतो. येथे तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळं होण्यासारखे आहे. तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे माझे भाग्यच म्हणावे लागेल. मला या वाढदिवसासाठी तुम्ही नेहमी प्रमाणे शुभेच्छांचा वर्षाव करत माझा जन्मदिवस पुन्हा एकदा अविस्मरणीय बनवला त्यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. आपण दिलेल्या शुभेच्छा रुपी आशिर्वादाचा मी कायम ऋणी राहील......तुमच प्रेम असच राहुद्या....आपण दिलेल्या शुभेच्छांचाअगदी मनापासून स्वीकार…आपले मनःपूर्वक आभार…!असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा…मनापासून मी आपला आभारी आहे
No comments:
Post a Comment